black and white bed linen

आंदूर्ले ग्रामपंचायत

आपल्या गावासाठी विश्वासार्ह आणि तत्पर प्रशासन

आंदूर्ले ग्रामपंचायत

कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण व निसर्गरम्य, हिरेवगार गाव म्हणून आंदुर्ले गाव प्रसिद्ध आहे. चारही बाजूंनी डोंगराची असलेली संरक्षक भिंत, मध्यावर असलेला पठारी भाग, झरे, तळी, तलाव यामुळे आंदुर्ले गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. त्याचप्रमाणे संतांचा सहवास व प्रसिद्ध देवस्थानांचा वारसा यामुळे आंदुर्ले गावाची ओळख वेगळ्या अर्थाने करुन द्यावीची वाटते.

स्वच्छ सुंदर, एक आदर्श आणि प्रगतीशील गाव
सरपंच
श्री.अक्षय शिवाजी तेंडालेकर
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. कृष्णा मंगेश पेडणेकर

पदाधिकारी आणि कर्मचारी

आंदूर्ले ग्रामपंचायतच्या विविध सेवा आणि उपक्रम

ग्रामसभा
महिला सभा